कविता क्रमांक १०: किती दिस फुला वाटे

या कवितेत तर टागोरांचा कल्पनाविलास बघून आपण थक्क होतो.
मुलांच्या स्वप्नांना त्यांनी किती सुंदर शब्दरूप दिले आहे !





कवितेचा संपुर्ण व्हिडिओ येथे पहा