कविता क्रमांक २- काळी रात्र दूर गेली

या कवितेत देखील सकाळचेच वर्णन आहे.
चंद्र मावळला असे नुसते न म्हणता टागोर म्हणतात,
की अंधारात वाट शोधणाऱ्या कोणाला तरी भीती वाटत होती म्हणून चांदोबा तिकडे गेला,
आणि आकाशातल्या तारका खाली येऊन मोगरा,
जुईच्या फुलांत सामावल्या.




कवितेचा संपुर्ण व्हिडिओ येथे पहा










Comments