कविता क्रमांक ९- नदीच्या घाटाच्या पाशी

नदीचा घाट, नौका, बघून ह्या मुलाचे स्वप्नरंजन सुरु झाले.
ही नौका कुठे जाते, तिथली माणसे कशी असतील,
निसर्ग कसा असेल याची तो कल्पना करतो आहे.





कवितेचा संपुर्ण व्हिडिओ येथे पहा









Comments