कविता क्रमांक ७- काल होती फांदी रिती

एका फांदीवर अचानक एके दिवशी फुले बघून,
आतापर्यंत ती कुठे लपून बसली होती हे ह्या लहानग्याचे कुतूहल चाळवले.
बघा तो काय विचारतो आहे.




कवितेचा संपुर्ण व्हिडिओ येथे पहा







Comments