कविता क्रमांक ६- आलासे शरद

प्रत्येक ऋतूचे वेगळे वैशिष्ट्य, सौंदर्य असते.
शरद ऋतूचे हे वर्णन टागोरांच्या शब्दातून आपल्याला अक्षरशः त्या ऋतूचा अनुभव देते.
शरद ऋतूत बंगालमध्ये दुर्गापूजा असते. त्याचाही उल्लेख शेवटी ते करतात.




कवितेचा संपुर्ण व्हिडिओ येथे पहा









Comments